जुन्या नाशिकमध्ये आहे अंतू दीक्षित यांचा भला मोठा वाडा. या घरात जुन्या शहराप्रमाणेच जुन्या विचारांची; वळणाची माणसं राहतात. ही माणसं नव्या पिढीकडे कसं पाहतात; नव्या पिढीचे विचार स्वीकारतात का? या वैचारिक अंतराचा नात्यांवर काय परिणाम होतो. ऐका; वि.ग. कानिटकरलिखित कादंबरी ‚खोला धावे पाणी‘
Medium: Audio Books
Bildformat:
Studio: Storyside IN
Erscheinungsdatum: