ब्रिटीश भारतातून जात असताना इथे फाळणीची बीजं रोवून गेले. कालांतराने भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. या फाळणीपुर्वीची भारतातली सामाजिक; राजकीय परिस्थिती; फाळणीनंतरची परिस्थिती; त्यामागील कारणं; फाळणीदरम्यान झालेलं वित्तीय; मानवी नुकसान आणि भारताच्या राजकीय इतिहासावर झालेला त्याचा दूरगामी परिणाम यांचा सांगोपांग वेध घेणारं वि.ग.कानिटकर यांचं पुस्तक म्हणजे ‚फाळणी – युगान्तापुर्वीचा काळोख‘
Medium: Audio Books
Bildformat:
Studio: Storyside IN
Erscheinungsdatum: